माहितीचा अधिकार अधिनियम २००५-कलम ४(१)(ख) नुसार १७ बाबींची माहिती     प्रसिद्धी दि २९/०६/२०२४

बाब क्रमांकतपशीलLink
एकसंस्थेची रचना, कामांचा आणि कर्तव्यांचा तपशीलclick here
दोनसंस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्येclick here
तीनसंथेत कोणताही निर्णय घेतांना पाळली जाणारी निर्णय प्रक्रिया आणि त्यावरील देखरेखेची पद्धत आणि सोपविलेले व्यक्तिगत उत्तरदायित्वclick here
चारसंस्थेत होणार्या कामासंबंधित सर्व सामान्यपणे ठरविलेली भौतिक व आर्थिक उद्दिस्टेclick here
पाचसंस्थेत होणार्या कामासंबंधित सर्व सामान्यपणे आखलेले नियमclick here
सहासंस्थेत उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची यादीclick here
सातसंस्थेत कोणताही धोरणात्मक निर्णय घ्येण्यापूर्वी किंवा त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा तपशीलclick here
आठसंस्थेतील समित्या,परिषदा अथवा मंडळांच्या बैठकीचे तपशीलclick here
नऊसंस्थेतील कार्यरत अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची यादीclick here
दहासंस्थेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची पगार व भत्तेclick here
अकरासंथेत दिनांक १/०४/२०२३ ते३१/०३/२०२४ या काळासाठी मजूर झालेल्या आणि खर्च झालेल्या रकमेचा तपशीलclick here
बाराससंस्थेत कार्यरत अनुदान वाटपाची पद्धत व या कार्यक्रमातील लाभार्थीचा तपशीललागू नाही
तेरासंस्थेत सवलत,परवाना,अथवा,अधिकारपत्र मिळालेल्या लाभार्तींचा तपशीललागू नाही
चवदासंस्थेत इलेक्ट्रोनिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहितीclick here
पंधरासंस्थेत उपलब्ध असलेली माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधाclick here
सोळासंस्थेच्या अखत्यारीतील माहिती संदर्भात माहिती अधिकारी, सहायक माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहितीclick here
सतरासंस्थेची विहित करण्यात यावी अशी इतर माहितीclick here
error: Content is protected !!