माहितीचा अधिकार अधिनियम २००५-कलम ४(१)(ख) नुसार १७ बाबींची माहिती     प्रसिद्धी दि २९/०६/२०२४

बाब क्रमांक तपशील Link
एक संस्थेची रचना, कामांचा आणि कर्तव्यांचा तपशील click here
दोन संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये click here
तीन संथेत कोणताही निर्णय घेतांना पाळली जाणारी निर्णय प्रक्रिया आणि त्यावरील देखरेखेची पद्धत आणि सोपविलेले व्यक्तिगत उत्तरदायित्व click here
चार संस्थेत होणार्या कामासंबंधित सर्व सामान्यपणे ठरविलेली भौतिक व आर्थिक उद्दिस्टे click here
पाच संस्थेत होणार्या कामासंबंधित सर्व सामान्यपणे आखलेले नियम click here
सहा संस्थेत उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची यादी click here
सात संस्थेत कोणताही धोरणात्मक निर्णय घ्येण्यापूर्वी किंवा त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा तपशील click here
आठ संस्थेतील समित्या,परिषदा अथवा मंडळांच्या बैठकीचे तपशील click here
नऊ संस्थेतील कार्यरत अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची यादी click here
दहा संस्थेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची पगार व भत्ते click here
अकरा संथेत दिनांक १/०४/२०२३ ते३१/०३/२०२४ या काळासाठी मजूर झालेल्या आणि खर्च झालेल्या रकमेचा तपशील click here
बारा ससंस्थेत कार्यरत अनुदान वाटपाची पद्धत व या कार्यक्रमातील लाभार्थीचा तपशील लागू नाही
तेरा संस्थेत सवलत,परवाना,अथवा,अधिकारपत्र मिळालेल्या लाभार्तींचा तपशील लागू नाही
चवदा संस्थेत इलेक्ट्रोनिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती click here
पंधरा संस्थेत उपलब्ध असलेली माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा click here
सोळा संस्थेच्या अखत्यारीतील माहिती संदर्भात माहिती अधिकारी, सहायक माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहिती click here
सतरा संस्थेची विहित करण्यात यावी अशी इतर माहिती click here